ग्रामपंचायत नांगोळे भेट
कडेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांची ग्रामपंचायत नांगोळे येथे भेट देऊन नागोळे गावाने माझी वसुंधरा कामाची पाहणी करून माहिती घेतली