पाणी
व स्वच्छता
वैयक्तिक शौचालय
गावात सन २०२३-२४मध्ये तसेच आज अखेर पर्यंत कडेपूर गावातील एकुण कुटुंब संख्या ९९९ असून वैयक्तिक शौचालयाची संख्या ९९९ आहे १००% शौचालयचा वापर करीत आहेत.

वैयक्तिक शौचालय

वैयक्तिक शौचालय
स्वच्छतागृह सुविधा
गावात सन २०२३-२४ मध्ये तसेच आज अखेर पर्यंत ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक इमारतीमध्ये शौचालय सुविधा तसेच सर्व शाळा अंगणवाड्यामध्ये स्वच्छतागृह सुविधा असून त्याचा नियमित वापर करीत आहे

अंगणवाडी क्र.७४ ते ८१ शौचालय

अंगणवाडी क्र.७४ ते ८१ शौचालय

जि.प.शाळा शौचालय युनिट

सार्वजनिक शौचालय

ग्रामसचिवालय इमारत शौचालय

ग्रामसचिवालय इमारत शौचालय
पाणी गुणवत्ता
गावात सन २०२३-२४ मध्ये तसेच आज अखेर पर्यंत ग्रामपंचायत पाणी गुणवत्ता तपासणी अंतर्गत हिरवे कार्ड उपलब्ध आहे

कडेपूर गावाला वाडी वस्तीसह १०० टक्के कुटुंबाना दररोज मुबलक व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
नळ जोडणी
गावात सन २०२३-२४मध्ये तसेच आज अखेर पर्यंत ग्रामपंचायत हद्दीतील एकूण कुटुंबे ९९९ व प्रत्येक्षात नळ जोडणी १००% पूर्ण करण्यात आली
सांडपाण्याची व्यवस्था
गावात सन २०२३-२४मध्ये तसेच आज अखेर पर्यंत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कुटुंबे सांडपाण्याची व्यवस्था बंदिस्त गटरला जोडली आहेत

बंदिस्त गटर

बंदिस्त गटर

बंदिस्त गटर

बंदिस्त गटर
कचरा व्यवस्थापन
गावात सन २०२३-२४मध्ये तसेच आज अखेर पर्यंत ग्रामपंचायत हद्दीतील असणारा कचरा १००% ग्रामपंचायत मार्फत घंटागाडीने गोळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते
