ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

कडेपूर

 

इतर समित्या 

संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान समिती

कडेपूर ग्रामपंचायतीची स्वच्छता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी समर्पित समिती. संत गाडगे बाबांच्या तत्त्वज्ञानावर आधारित, गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे, कचरा व्यवस्थापन, आणि ग्रामीण स्वच्छतेचा प्रचार करणे हे समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानाद्वारे ग्रामस्थांना स्वच्छतेच्या महत्वाची जाणीव करून देऊन, एक स्वच्छ आणि सुंदर गाव निर्माण करण्यासाठी हे समिती कार्यरत आहे.

श्री. सतीश सयाजीराव देशमुख

सरपंच

अध्यक्ष

श्री. एस.डी.मुलाणी

ग्रामविकास अधिकारी

सचिव

श्री. हणमंत गणपती गरूड

ग्रा.प.सदस्य

सदस्य

सौ. भारती धनंजय यादव

ग्रा.प.सदस्य

सदस्य

श्री. अभिजीत प्रल्हाद यादव

ग्रामसेभेने निवडलेले

सदस्य

श्री. अनिल जगन्नाथ यादव

ग्रामसेभेने निवडलेले

सदस्य

सौ. उषा यशवंत वाघमारे

अ.जा.प्रतिनिधी

सदस्य

सौ. मिनाक्षी संतोष कोळी

वि.मा.व प्रतिनिधी

सदस्य

सौ. तेजश्री संदीप मोहिते

महिला प्रतिनिधी

सदस्य

सौ. भाग्यश्री दशरथ यादव

महिला प्रतिनिधी

सदस्य

सौ. धनश्री धैर्यशिल देशमुख

महिला प्रतिनिधी

सदस्य

श्रीमती कल्पना मानसिंग यादव

महिला प्रतिनिधी

सदस्य

Scroll to Top