दायित्व
प्रलंबित बिले नाहीत
गावात पाणी पुरवठा ऑफिस बिल नियमितपणे भरले जाते आज अखेर पर्यत दोन महिने पेक्षा प्रलंबित बिले नाहीत.
खर्च
गावात सन २०२३-२४ मध्ये ग्रामपंचायत मार्फत ५%, १०% व १५% तरतुदी प्रमाणे १००% खर्च करण्यात आलेला आहे.

५% दिव्यांग लाभ

१०% म.बा.क. लाभ

१०% म.बा.क. लाभ

१५ % मागासवर्गीय खर्चातून बंदिस्त गटर
ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण
ग्रामपंचायतीचे सन २०२३- २४ मध्ये ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण सन २०२१-२२ चे एकूण शक ३३ होते त्यापैकी मंजूर शक ३३ आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीकडे शिल्लक शक नाहीत. १००% शकांची पूर्तता केली आहे.
ग्रामसभा

ग्रामसभा

ग्रामसभा

महिला ग्रामसभा

महिला ग्रामसभा
सेवाहमी कायदा
गावात सन २०२३-२४ मध्ये सेवाहमी कायद्या अंतर्गत दाखल्याची पूर्तता १००% केलेली आहे
मादक द्रव्यांची विक्री व सेवन करण्यास बंदी
गावात मादक द्रव्यांची विक्री व सेवन करण्यास बंदी असून ग्रामसभेच्या ठराव घेऊन अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.
सामुदायिक विवाह सोहळा
गावात सामुदायिक विवाह सोहळा पार पडला

सामुदाईक विवाह सोहळा

सामुदाईक विवाह सोहळा
