व्यवस्थापन
स्वतंत्र इमारत
गावात ग्रामपंचायत कामकाजा साठी स्वतंत्र इमारत आहे तसेच गावासाठी स्मशान भूमी सोय आहे

ग्रामपंचायत कार्यालय कडेपूर

स्मशानभूमी

स्मशानभूमी

आठवडी बाजार
सार्वजनिक सुविधा
गावात ग्रामपंचायती मार्फत सार्वजनिक क्रीडांगण, व्यायाम शाळा व ग्रंथालय याची सौय उपलब्ध करून दिलेली आहे

सार्वजनिक क्रीडांगण

व्यायामशाळा

अभ्यासिका

सार्वजनिक आरोग्यकेंद्र

लसीकरण

औषध फवारणी

कुपोषण कमी करण्यासाठी मार्गदर्शन

विद्यार्थी उपस्थिती

विद्यार्थी उपस्थिती
नरेगा योजना
गावात सन २०२३-२४ मध्ये तसेच आज अखेर पर्यंत ग्रामपंचायत हद्दीतील एम.आर.जी.एस. नरेगा योजने अंतर्गत मागणी प्रमाणे जॉब कार्ड १००% देण्यात आले आहे

जॉब कार्ड वितरीत करताना
रमाई आवास घरकुल
गावात सन २०२३-२४ मध्ये रमाई आवास घरकुल योजनेचे उदिष्ट ४ असून सदर घरकुलाचे काम पूर्ण झालेले आहे.
प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) घरकुल
गावात सन २०२३-२४ मध्ये प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) घरकुल योजनेचे उदिष्ट निरंक आहे

रमाइ आवास घरकुल

रमाइ आवास घरकुल
दिनदयाळ उपाध्याय घरकुल
गावात दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेचे लाभार्थी नसलेने उदिष्ट निरंक आहे
सुकन्या समृद्धी योजना
गावात सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत १००% पात्र लाभार्थीनी खाते काढली आहेत.
अटल पेन्शन योजना
गावात अटल पेन्शन योजना १८ ते ४० वयोगटातील योजने अंतर्गत १००% पात्र लाभार्थीनी खाते काढली आहेत.
जनधन योजना
गावात जनधन योजने अंतर्गत १००% पात्र लाभार्थीनी खाते काढली आहेत.
महिला बचत गट
गावात एकूण ६३ महिला बचत गट असून त्या अंतर्गत ६७३ महिला कार्यरत असून सदरचे महिला बचत गट अभियानाच्या दशसुत्रीचे पालन करतात

बचत गट

बचत गट

बचत गट
प्लास्टिक वापरस बंदी
गावात पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी ५०% पेक्षा कमी मायक्रॉनचे प्लास्टिक वापरस बंदी ग्रामसभेच्या ठरावा वरून अंमलबजावणी करण्यात येते

प्लास्टिक संकलन

प्लास्टिक संकलन

प्लास्टिक संकलन
