अपारंपरिक उर्जा
व पर्यावरण
LED बब्लचा वापर
गावात विज जोडणी असलेल्या घरात १००% LED बब्लचा वापर होतो तशेच गावामध्ये असणाऱ्या विद्युत पथ दिव्यांचे वापर LED पथ दिव्यामध्ये रुपांतर केलेले आहे

LED बब्लचा वापर

LED बब्लचा वापर
सौर पथ दिव्यांचीसोय
गावामध्ये एकूण ३ ठिकाणी सौर पथ दिव्यांचीसोय केली असून ते सुव्यवस्थित चालू आहे
बायोगॅस
गावामध्ये बायोगॅस संयंत्र असून ते सुव्यवस्थित चालू आहे

बायोगॅस सयंत्र
सामाजिक वनीकरण
गावामध्ये सन २०२३-२४ व आजअखेर पर्यंत ग्रामपंचायत मार्फत व सामाजिक वनीकरण मार्फत औषधी उपयोगाची एकूण २५०० पर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली असून त्यांना सिंचनाची व कुंपणाची सोयी उपलब्ध करण्यात आली आहे

सामाजिक वनीकरण

सामाजिक वनीकरण
जलयुक्त शिवार अभियान
गावात सन २०२३-२४मध्ये लोक सहभागातून व जलयुक्त शिवार अभियान व पाणलोट क्षेत्र अभियान अंतर्गत सिमेंट बंधारे, वनराई बंधारे, बांधकाम करणे इत्यादी कामे पूर्ण करण्यात आले आहे

सिमेंट बंधारे
