ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

पारदर्शकता
व तंत्रज्ञान

लेखा संहिता

गावात सन २०२३-२४मध्ये ग्रामपंचायतमध्ये लेखा संहिता २०११ मधील १ ते ३३ नमुने संगणकीकरण G2G, ASSKGR dated ११.८.२०१६ पूर्ण आहेत

१९ दाखले/प्रमाणपत्रे

ग्रामपंचायत द्वारे देण्यात येणारे सर्व १९ दाखले/प्रमाणपत्रे (G2C) संगणकीकृत करणे व वितरीत करणे

संगणकीकरण

गावामध्ये ग्रामपंचायतद्वारे आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत ग्रामपंचायतीशी सबंधित नसलेल्या व लोकांसाठी उपयोगी असणाऱ्या इतर सेवा संगणका मार्फत उपलब्ध करून देण्यात येते

सोशल मिडीया द्वारे SMS

गावातील सर्व नागरिकांना ग्रामसभेची माहिती सोशल मिडीया द्वारे SMS करून कळविले जाते.

योजनाचे फलक

गावामध्ये ग्रामपंचायतद्वारे आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत तसेच ग्रामपंचायत कार्यालयात सर्व योजनाचे फलक लावले असून माहिती दिली जाते.

जमा खर्चासह माहिती

गावामध्ये ग्रामपंचायतद्वारे आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत ग्रामपंचायत संकेत स्थळावर सर्व योजनांची जमा खर्चासह माहिती दिली जाते.

डिजिटल क्लासरूम व CCTV

गावात सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून माध्यमिक शाळा व महाविद्यालय मध्ये डिजिटल क्लासरूम उभारणी करणेत आली आहे व संपूर्ण गावात CCTV बसविणेत आले आहे

१००% आधार कार्ड

गावामध्ये लोकसंख्या प्रमाणे १००% आधार कार्ड काढले आहे

आमचा गाव आमचा विकास आराखडा

गावामध्ये ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत सन २०२३-२४ चे आमचा गाव आमचा विकास आराखडा (GPDP) Plan Plus या संकेत स्थळा वर अपलोड केले आहेत.

आपले सरकार सेवा केंद्र

गावामध्ये ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत ११ आज्ञावली अद्यावत आहेत

Scroll to Top