
सूचना – रक्षा विसर्जन कार्यक्रम
माजी सरपंच पंजाब यादव (नाना) यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम रविवार, दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी, कडेपूर येथे होणार आहे.
सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, ही विनम्र विनंती.
🙏 ओम शांती 🙏
ग्रामपंचायत कडेपूर


