ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत कडेपूर येथे आज श्रमदान

आज दिनांक 29 6 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत मौजे कडेपूर येथे ग्रामपंचायत कडेपूर यांचे वतीने माननीय श्री सतीश भाऊ देशमुख लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत कडेपूर यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी श्री एस. डी. मुलाणी तसेच श्री विश्वजीत यादव अध्यक्ष ग्रामवन समिती कडेपुर, श्री दादासाहेब यादव, श्री भरत यादव, श्री संतोष यादव, श्री. अमोल यादव ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत कडेपूर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading