ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

कडेपुर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमित्त ग्रामपंचायत कडेपूर मध्ये विनम्र अभिवादन

आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामपंचायत कडेपुर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी लोकनियुक्त सरपंच श्री सतीश भाऊ देशमुख, उपसरपंच वैभव यादव, माजी उपसरपंच अनिल यादव, ग्रामपंचायत सदस्य दीपक परदेशी, विकास करकटे, श्री एस.डी. मुलाणी ग्रामपंचायत अधिकारी व इतर सर्व सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत कडेपूर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading