




आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी विजय दशमी दसऱ्यानिमित्त ग्रामपंचायत कडेपुर येथे ग्रामपंचायत वाहनाचे पूजन उपसरपंच श्री वैभव यादव यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी लोकनियुक्त सरपंच श्री सतीश भाऊ देशमुख, माजी उपसरपंच अनिल यादव, ग्रामपंचायत सदस्य दीपक परदेशी, विकास करकटे, श्री एस.डी. मुलाणी ग्रामपंचायत अधिकारी व इतर सर्व सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

