ग्रामपंचायत कडेपूर यांना गुरुवर्य राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ अंतर्गत “आदर्श ग्रामपंचायत” हा सन्मान प्राप्त झाला आहे, ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.
हा सन्मान आम्ही सर्व ग्रामस्थांच्या विश्वास, सहकार्य आणि सातत्याने दिलेल्या पाठबळामुळेच मिळवू शकलो.
हे यश संपूर्ण कडेपूर गावाचे यश आहे!
– ग्रामपंचायत कडेपूर परिवार




