ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

News

सुंदर गाव स्पर्धेत कडेपूर प्रथम

आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेत कडेपूर (ता. कडेगाव) आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पिंपळवाडीला विभागून प्रथम क्रमांकाची घोषणा झाली […]

News

सूचना – रक्षा विसर्जन कार्यक्रम

माजी सरपंच पंजाब यादव (नाना) यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम रविवार, दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी, कडेपूर येथे होणार आहे.

सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, ही विनम्र विनंती.

🙏 ओम शांती 🙏
ग्रामपंचायत कडेपूर

News

दि. १९ फेब्रुवारी २०२५

🚩 कडेपूर ग्रामपंचायतमध्ये व बसस्थानक चौकात शिवजयंती उत्साहात साजरी 🚩 आज कडेपूर शिव जयंती उत्सव समिती च्या वतीने छत्रपती शिवाजी

News

कडेपूरचे सुपुत्र आणि मुंबईचे कलेक्टर मा. संजय लालासाहेब यादव यांना राष्ट्रपती पारितोषक

अभिनंदनदि. २६ जानेवारी २०२५ कडेपूर गावासाठी अभिमानाचा क्षण! कडेपूरचे सुपुत्र आणि मुंबईचे कलेक्टर मा. संजय लालासाहेब यादव (भय्या) यांना त्यांच्या

News

कडेपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैभव यादव यांची बिनविरोध निवड!

ज्येष्ठ नेते मा. श्री. लालासाहेब (आबा) यादव, माजी आमदार मा. श्री. पृथ्वीराज (बाबा) देशमुख, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली मा.

News

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कडेपूर येथे सन २०२४-२५ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

गुरुवार दिनांक ३०/०१/२०२५ रोजी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कडेपुर तालुका कडेगाव

Development works

धनगर वाड्यातील बंदिस्त गटार व काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ

प्रसिद्धी पत्रकदि. ०१/०२/२०२५ धनगर वाड्यातील बंदिस्त गटार व काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ कडेपूर ग्रामपंचायतच्या वतीने धनगर वाड्यातील अंतर्गत तसेच समोरील भागातील

News

कडेपूर ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम स्पर्धेत कडेगाव तालुक्यात पहिला क्रमांक!

दि. १८ जानेवारी २०२५ कडेपूर ग्रामपंचायतीने स्मार्ट ग्राम स्पर्धेत कडेगाव तालुक्यात पहिला क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यानंतर

News

कडेपूर ग्रामपंचायतीत मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

दि. २७ जानेवारी २०२५ कडेपूर ग्रामपंचायतीच्या वतीने मकर संक्रांती निमित्त आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला गावातील

Development works

कडेपूर ते जुना चिखली (हिंगणात जाणारा) रस्ता डांबरीकरण व बंदिस्त गटार बांधकाम

जाहीर आभारदि. १८/१/२०२५ कडेपूर ते जुना चिखली (हिंगणात जाणारा) रस्ता डांबरीकरण व बंदिस्त गटार बांधकाम हे मोठ्या प्रतिक्षेनंतर पूर्ण करण्यात

Scroll to Top